एवढा मोठा त्याग करूनही राज्यसभेच्या वेळी माझा विचार का केला नाही.. : माजी आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर/प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची खदखद आता बाहेर पडू लागली आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर लागलेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत मी एवढा मोठा […]