ऐतिहासिक शाहू मिलमध्ये अवतरले शाहू पर्व…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वा मध्ये तब्बल १३० हून अधिक चित्रकारांनी आपल्या कलेद्वारे लोकराजाला आदरांजली वाहिली. आपल्या लाडक्या लोकराजाप्रति असणारे प्रेम, आदराची भावना शेकडो कलाकारांनी आपल्या चित्र व शिल्प कलेद्वारे व्यक्त केल्या. […]