औरंगाबादचे नाव आता संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…!

MEDIA CONTROL ONLINE मुंबई/प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयांना नव्याने स्थापन झालेल्या सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. […]