कस्तुरी सावेकर हिने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर केले सर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा रोवला असून अशी कामगिरी करणारी कस्तुरी ही पहिली कोल्हापूरकर बनली आहे. आज तिच्यासह जगभरातील वीस गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले असून या […]