कागल मध्ये होणाऱ्या रोजगार मेळाव्यासाठी संबंधित विभागांनी आपली जबाबदारी चोख पार पाडावी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : येत्या १९ फेब्रुवारी रोजी कागल येथील देवचंद कॉलेज (अर्जुन नगर) येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता ज्या-ज्या विभागांवर सोपवण्यात आलेली जबाबदारी संबंधित विभागांनी काळजीपूर्वक व चोखरित्या पार पाडावी. यात कोणतीही हयगय […]