आरोग्य विषयक जिल्हास्तरावरील बैठकीत सूचना,
जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान शोध मोहिम प्रभावीपणे राबवा - सिईओ, कार्तिकेयन एस.

कोल्हापूर, दि.29 : मुलींचा जन्मदर घसरत असल्याने शासनाने आता गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या टोळीविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले जातात तसेच स्टिंग ऑपरेशनही केले […]