कॉमर्स कॉलेजमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून “विज्ञान” शाखेला मान्यता.

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर दि. ८ : कॉलेज ऑफ कॉमर्सला विज्ञान शाखेला मान्यता देण्यात आली आहे. येत्या २०२५ शैक्षणिक वर्षापासून येथे बीएस्सी, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र विषयांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. […]