१० ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार ‘सकाळ तर होऊ द्या’ सुबोध भावे आणि मानसी नाईकची जोडी वेधणार प्रेक्षकांचे लक्ष

कोल्हापूर दि,५ ‘सकाळ तर होऊ द्या’ हा मराठी चित्रपट १०ल़ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी व्यक्तिरेखा साकारणारा रसिकांचा लाडका अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात आजवर कधीही न दिसलेल्या रूपात समोर येणार […]