कोतोली आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा: सरपंच प्रकाश पाटील

कोल्हापूर : कोतोली ही पश्चिम पन्हाळ्यातील प्रमुख बाजारपेठ असून सद्यस्थितीत कोतोली आरोग्य केंद्रात दैनंदिन १५० हुन अधिक नागरिक आरोग्य तपासणीसाठी येत असतात. आरोग्य केंद्रात नागरिकांना उत्तम सेवा दिली जात असून वैद्यकीय मनुष्यबळ कमी पडत आहे. […]