कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजकारणात सरकारे येत असतात आणि जात असतात परंतु; नाराज होऊन खचून न जाता नव्या उर्मीने काम करा, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. पक्ष संघटना मजबूत करा. गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना झोपड्यांपर्यंत […]