कोल्हापूरात धार्मिक गोष्टींच्या नावाखाली अनुचित प्रकार सहन केले जाणार नाहीत – रविकिरण इंगवले…

कोल्हापूर : धार्मिक गोष्टींच्या नावाखाली चाललेले अश्लील प्रकार थांबले पाहिजेत. कोल्हापूर शहरामध्ये मंडळांच्या जत्रा असतात. या जत्रेमध्ये आता मुलींना नाचवण्याचे प्रकार वाढले आहे. अशाच एका तरुण मंडळाच्या कार्यक्रमात मुलींचा अश्लील हावभाव असलेला डान्स व्हायरल होत […]