कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील राजयोग मन:शांती शिबरीराचा समारोप…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील बंदयाकरीता प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविदयालय, शाखा कोल्हापूर यांच्या वतीने साप्ताहिक राजयोग मन:शांती शिबरीराचे समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविदयालयाच्या विभागीय संचालीका सुनंदा बहेनजी यांनी […]