कोल्हापूर महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धेस आजपासून प्रारंभ…..!

कोल्हापूर : कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धा सन २०२३ दिनांक ६ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम येथे भरविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये शहर हद्दीतील १४ नामांकित संघसहभाग असणार आहे.सदर […]