कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. ओबीसी प्रवर्गासाठी २२ जागा (यामधील महिलांसाठी ११ जागा) व सर्वसाधारण महिलांसाठी २९ जागांसाठी केशवराव भोसले नाट्यगृहात सोडत काढण्यात आली.