कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : 

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. ओबीसी प्रवर्गासाठी २२ जागा (यामधील महिलांसाठी ११ जागा) व सर्वसाधारण महिलांसाठी २९ जागांसाठी केशवराव भोसले नाट्यगृहात सोडत काढण्यात आली.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *