कोल्हापूर विमानतळावर बॉम्ब थ्रेट माँक एक्सरसाइज से संचलन करण्यात आले.

कोल्हापूर प्रतिनिधी, दि.२,बॉम्बची धमकी देऊन विघातक कारवाईची शक्यता विमान सेवेमध्ये येऊ शकते. अशा प्रसंगास तोंड देण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे विमानतळ सुरक्षा पथक व बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वाड तसेच अन्य पोलीस दल, कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दल […]