कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटीसाठी आज मतदान…

विशेष वृत्त प्रमोद माजगावकर (कोल्हापूर) – येथील कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटीसाठी आज मतदान होत आहे. एकूण अकरा जागांसाठी तेवीस उमेदवार रिंगणात असून चुरशीने मतदान होत आहे. बापट कॅम्प येथील कुंभार सोसायटी हॉलमध्ये […]