खड्ड्यात गेलेले रस्ते दुरुस्त होणार कधी ? शहरातील सुतारवाडा नजदीक मुख्य रस्ता देतोय अपघातांना निमंत्रण…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर – शहरातील खड्ड्यात गेलेले रस्तेही तातडीने दुरुस्त होणे आवश्यक आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांत केवळ मुरूम टाकून “चलती का नाम गाडी’ असे धोरण महापालिकेने अवलंबले. मात्र, आता तरी खड्ड्यात गेलेले रस्ते […]