गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने ५५वे पुष्प प्रदर्शनआज पासून दोन दिवस महावीर गार्डन येथे
कोल्हापूर: गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ५५ वे पुष्प प्रदर्शन येत्या शनिवारी आणि रविवारी दिनांक ६ व ७ डिसेंबर रोजी महावीर उद्यान येथे संपन्न होणार आहे.दोन दिवस चालणाऱ्या या हरित महोत्सवात विविध […]
