निवडणूक राज्यसभेची : मतदान पूर्ण, आमचे चारही उमेदवार जिंकून येणार, गुलाल नक्की उधळणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Media Control Online राज्यसभेसाठीच्या ६ जागांसाठी होत असलेलं मतदान पूर्ण झालेलं आहे. विधानसभेच्या २८५ सदस्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. मतदानादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधिमंडळात ठाण मांडून होते. संध्याकाळी ४ […]