निवडणूक राज्यसभेची : मतदान पूर्ण, आमचे चारही उमेदवार जिंकून येणार, गुलाल नक्की उधळणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 0 Second

Media Control Online 

राज्यसभेसाठीच्या ६ जागांसाठी होत असलेलं मतदान पूर्ण झालेलं आहे. विधानसभेच्या २८५ सदस्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. मतदानादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधिमंडळात ठाण मांडून होते. संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान मतदान पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यसभेत महाविकास आघाडी ४ जागा जिंकणार का? गुलाल उधळणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर आम्ही गुलाल उधळणार’, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *