गोकुळचा नवा विक्रम तब्बल एक दिवसात १५लाख २५हजार लिटर्स दूध विक्री

कोल्हापूर/जावेद देवड कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच गोकुळच्या दररोजच्या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्याने वाढ होत […]