गोकुळच्या सर्वसाधारण सभेवर विरोधी गटाचा बहिष्कार…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील सत्तांतरानंतर आज पहिल्यांदा गोकुळची ऑफलाईन सर्वसाधारण सभा होती. सभेच्या सुरूवातीपासून विरोधक गटाने आक्रमक भूमिका घेतला होता. सत्ताधारी गट आणि विरोधी गट यांच्या घोषणेने संपूर्ण परीसर दणाणून […]