चार राज्यातील भाजपाच्या घवघवीत यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने आनंदोत्सव

श्वेता पाटील कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.१०: आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश संपादन झाले. भाजपाच्या या घवघवीत यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात आनंदोत्सव […]