चैतन्य स्पर्श फ़ाउंडेशन तर्फे भव्य हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर प्रतिनिधी,दि.२२ : महाराष्ट्र हायस्कूल च्या माजी विद्यार्थिनी मिळून समाजसेवेसाठी व समाजातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चैतन्य स्पर्श फ़ाउंडेशनची स्थापना तीन वर्ष पूर्वी केली.गेल्या तीन वर्ष पासून चैतन्य स्पर्श फ़ाउंडेशन कडून […]