जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष पुरस्कार सोहळा; संघर्ष, संस्कृती आणि स्वाभिमानाचा जागर करत नव्या पिढीला प्रेरणेची मशाल

जागतिक आदिवासी दिनी कोल्हापुरात कर्तृत्ववानांचा गौरव; सन्मानातून नव्या पिढीला संघर्ष, संस्कृती आणि स्वाभिमानाची प्रेरणा कोल्हापूर | प्रतिनिधी जंगल, डोंगर-दऱ्या आणि निसर्गाच्या सान्निध्यात जगत असतानाही प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करून शिक्षण, सामाजिक कार्य, कला, क्रीडा, साहित्य […]