जिल्हा पोलिस दलाच्या वतीने हर घर तिरंगा जनजागृती रॅली…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा या संकल्पनेसाठी आज कोल्हापूरात, कोल्हापूर पोलिस अधिक्षक यांच्या सुचणेनुसार कोल्हापूर पोलिसगन यांच्या तर्फे रूट मार्श रॅली काढण्यात आली. […]