जिल्हा बँकेसह गोकुळ’मध्ये सत्तांतराचे स्वप्न पाहू नये -हसन मुश्रीफ…!

विशेष वृत्त शिवाजी शिंगे कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक दावा करीत आहेत त्याप्रमाणे केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव आहे, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. ते आज गुरुवार रोजी […]