जैन मठात २८ फुटी नयनमनोहर १००८ आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेक महोत्सव येत्या १० मे रोजी होणार; महामस्तकाभिषेक समितीकडून आयोजन

कोल्हापूर / प्रतिनिधी : १००८ श्री आदिनाथ तीर्थंकर यांच्या २८ फुटी मूर्तीवर महामस्तकाभिषेक करण्यात येणार आहे. हा ६३ वा वार्षिक पूजा महोत्सव सोहळा येत्या १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर महास्वामी श्री लक्ष्मीसेन जैन […]