ज्ञानसंस्कृतीचा गौरव करणारा आगळावेगळा उपक्रम; पुष्पगुच्छाऐवजी वही, पेन व पुस्तक भेट देण्याचे आवाहन..

कोल्हापूर, प्रतिनिधी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ, भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक आणि कोल्हापूरचे सुपुत्र ॲड. विवेकानंद घाटगे यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याच्या संचालकपदी झालेल्या निवडीचा गौरव करण्यासाठी ८ जुलै रोजी ग्रंथतुला करून भव्य जाहीर सत्कार […]