झी मराठी घेऊन येते आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी मालिका – “”अप्पी आमची कलेक्टर””….!

कोल्हापूर : झी मराठी वर अप्पी आमची कलेक्टर या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) ह्या मध्यवर्ती भूमिकेतुन नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक पदार्पण करणार आहे. ही मालिका एक वेगळा विषय घेऊन […]