ट्राफिक ऑफिस जवळ बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या अनोळखी व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू….

Kolhapur : कोल्हापूरातील ट्रॅफिक ऑफिसजवळ एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती.त्या व्यक्तीला उपचारासाठी सी पी आर येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले. पोलिसांकडून मिळालेली […]