डॉ. अर्जुन कुंभार यांच्या योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : १५ जुन २०२२ रोजी फुलेवाडी कोल्हापूर येथील दत्त मंदिराजवळील बागेत डॉ अर्जुन कुंभार फुलेवाडी कोल्हापूर यांनी ध्यान वर्ग आयोजीत केला होता. सायंकाळी ६ वाजता फुलेवाडी परिसरातील ७० ज्येष्ठ नागरिकांनी या ध्यान वर्गाचा लाभ […]