डॉ. तात्याराव लहाने , डॉ. जनार्दन वाघमारे यांना ‘राजर्षी शाहू पुरस्काराचे’ वितरण…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यातील अनेक दिग्गज व्यक्तींना राजर्षी शाहू पुरस्काराने आजवर गौरविण्यात आले आहे. भाई माधवराव बागल, व्ही.शांताराम, जयंत नारळीकर, प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते शरद पवार, डॉ. रघुनाथ माशेलकर अशा अनेक दिग्गजांना आजवर शाहू […]