डॉ. मधुरा विलास मोरे यांना जिल्हा परिषदेचा धन्वंतरी पुरस्कार जाहीर…

प्रतिनिधी:इम्रान मोमीन कोल्हापूर जिल्हा परिषदेत मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात येणारा धन्वंतरी पुरस्कार शिरोली (ता.करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा विलास मोरे यांना जाहिर झाला आहे. डॉ. मोरे या गेली […]