दहावी-बारावीच्या परीक्षा महिनाभर पुढे जाण्याची शक्यता..?

पुणे/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार न घेता महिनाभर पुढे ढकला, अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू […]