देशातील सर्वात मोठा ४४ मॅगावॅटचा ३५० कोटी रूपयांचा प्रकल्प लवकरच वारणेच्या शेतकरी सभासदांच्या मालकीचा होणार : आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)…..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  देशातील सर्वात मोठा ४४ मॅगावॅटचा ३५० कोटी रूपयांचा प्रकल्प आपण वारणेमध्ये उभा केला. गेले ३ वर्षे हा प्रकल्प कारखान्याच्या मालकीचा करण्याचा प्रयत्न चालू आहे पण अनेक अडचणी येत होत्या. पण येत्या ४ दिवसात […]