द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ…!

MEDIACONTROL ONLINE : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची शपथ घेतली. दिल्लीतील संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मुर्मू यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मुर्मू यांना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी पद […]