धाटाव औद्योगिक वसाहतीमधील “प्रीव्हि लाईफ सायन्स प्रा.लि” कंपणीच्या गलथाण कारभाराविरोधात “श्रीशिवशंभो युवा संघ आक्रमक” पवित्र्यात…!

अमर पवार-रोहा प्रतीनिधी रोहा :- मागील काहि दिवसापासुन प्रदुषित पाण्याच्या ठिसाळ नियोजनाबाबतीत बहुचर्चीत असणारी धाटाव औद्योगिक वसाहत या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते.असाच कहिसा प्रकार प्रीव्हि लाईफ सायन्स प्रा.लि कंपणीच्या आवारात १४ एप्रिला लगबग […]