नगररचना विभागाकडून ५६ बांधकाम परवानग्या, २८ भोगवटा प्रमाणपत्र, ९ विभाजन व ११ मुदतवाढ

रविना पाटील, कोल्हापूर/प्रतिनिधी : नगररचना विभागामार्फत गुरुवारी ५६ बांधकाम परवानग्या, २८ भोगवटा प्रमाणपत्र, ९ विभाजन, ११ बांधकाम परवानगींना मुदवाढ व ४ अनामत रक्कम परत करण्यात आल्या. या कॅम्पमध्ये भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम मागणी अर्ज, ले आऊट मंजूरी, एकत्रीकरण व विभाजनबाबतची प्रकरणे मंजूर करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील दाखल झालेल्या विकास परवानगी […]