निवडणूक राज्यसभेची : भाजपचे धनंजय महाडिक विजयी…!

Media Control Online भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा जास्त मतं मिळाल्यानं धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. तर,संजय पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. महाविकास आघाडीला अपेक्षित असलेल्या १० आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. […]