नुतन मराठी शाळेतील नवीन मुलांचे पुस्तके देऊन स्वागत…!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : सांगली मधील प्रभाग क्रमांक १४ येथील अरवाडे नुतन मराठी शाळेत शिकणाऱ्या बालवाडी, इयत्ता पहिली व इयत्ता पाचवी मध्ये नवीन प्रवेश घेऊन आलेल्या मुलांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते नवीन पुस्तके […]