Share Now
Read Time:48 Second
विशेष वृत्त : कौतुक नागवेकर
सांगली/प्रतिनिधी : सांगली मधील प्रभाग क्रमांक १४ येथील अरवाडे नुतन मराठी शाळेत शिकणाऱ्या बालवाडी, इयत्ता पहिली व इयत्ता पाचवी मध्ये नवीन प्रवेश घेऊन आलेल्या मुलांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते नवीन पुस्तके देऊन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर, शाळेचे संचालक हनमंत पवार, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,पालक, आदी मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Share Now