नैसर्गिक जैवविघटनशिल पर्यावरणपूरक मुर्तींचा वापर करा-प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे

  कोल्हापूर/प्रतिनिधी: नैसर्गिक जैव विघटनशील पर्यावरणपूरक मुर्तींचा वापर करा असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दि.12 मे 2020 रोजीच्या मार्गदर्शक सूचनेबाबत पी.ओ.पी. मुर्ती बंदीबाबत शहरातील मुर्तीकार संघटना व त्यांच्या […]