पत्रकारितेत नाना पालकर यांचे योगदान महत्वाचे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी …

कोल्हापूर – प्रतिनिधी कोल्हापुरातील पत्रकारितेमध्ये नाना पालकर याचे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशन अधिविभागाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांना आदरांजली वाहिली. ज्येष्ठ […]