पत्रकार कल्याण योजनांची माहिती आता एका क्लिकइतकी सहज;पत्रकार संवादिका'चे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
पत्रकार कल्याण योजनांचा लाभ आता अधिक सुलभ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘पत्रकार संवादिका’चे प्रकाशन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची घडीपत्रिकाही प्रकाशित; माहितीअभावी एकही पात्र पत्रकार वंचित राहू नये, पालकमंत्र्यांची अपेक्षा विशेष वृत्त:- शासनाच्या पत्रकार कल्याणकारी […]
