‘दिलबहार’ची ‘जुना बुधवार’वर मात ….!पोलिस विरुद्ध रंकाळा सामना बरोबरीत

कोल्हापूर : शाहू छत्रपती केएसए लिग स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळने संयुक्त जुना बुधवार पेठवर २-० गोलने मात करून तीन गुणांची कमाई केली. सामन्यातील दोन्ही गोल इचिबेरी याने नोंदविले . कोल्हापूर पोलिस […]