Weather Updates:पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकडे यांचे आवाहन..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : सांभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने पोलीस विभाग सज्ज आहे. पावसाच्या पाण्याने ओढे, नाले ओसंडून रस्त्यावरुन पाणी वाहत असल्यास वाहनधारकांनी अशावेळी पाण्यात वाहने घालू नयेत. रस्त्यावर पाणी आले असल्यास एसटी, बसेस देखील पाण्यात घालू नयेत, जेणेकरून […]