पोस्ट कार्यालयातर्फे हर घर तिरंगा उपक्रम…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : डाक विभागातर्फे जिल्ह्यातील सर्वच डाक कार्यालयांमार्फत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. हे वर्ष आझादी का अमृतमहोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याअंतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेद्वारे प्रत्येक […]