प्रविणसिंह शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…!

विशेष वृत्त अक्षय खोत कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ करवीर चे सदस्य रो. प्रविणसिंह उर्फ राजू प्रतापराव शिंदे यांचा वाढदिवस साधेपणाने अन्नदान करून साजरा करण्यात आला. यावेळी रोटरी करवीरचे प्रेसिडेंट उदय पाटील प्रमुख उपस्थित होते. […]